Best Marathi Status For Whatsapp

By | June 11, 2017

Best Marathi Status For Whatsapp: Marathi is a language widely spoken in Maharashtra. As the state had many warriors in the past, the Marathi people have an amazing bold attitude which can impress everyone with their awesomeness. We have collected the best Marathi status for all the people who want to display their Marathi nature to the world.

Best Marathi Status For Whatsapp

BEST MARATHI STATUS FOR WHATSAPP

 1. छंद आर्ची सारखे असावेत पोहायचा, बुलेट चालवायचा. नाहीतर 99% मुलींचे दोनच छंद मेक अप आणि ब्रेकअप
 2. आज पुन्हा जेवताना उचकी लागली आणि ठसका लागला … आईंनी कडा कडा बोटं मोडली अन् म्हणाली, टवळ्या जेवून पण देत नाही लेकराला …
  ????
 3. #mulina akkal asate ka!!
 4.  कुणी चुकला की__आम्ही ठोकलाच!!
 5. Jase aahaat, TASE राहा, kaaran “मूल” kimmat,_”कॉपी” peksha jaast ASTE।
 6. जो कैरेल Maharashtracha Ghaat_ Tyachya Kamret Ghalu लाठ_ जे शिवाजी जे भवानी..
 7. #murkhashi vaad ghalu naye, tyanchi सांख्य …1 Ne vaadte…
 8. !! Jagtoy mastit napas _jhaloy chothith…

 9. ई अं नोट अ स्पेचिअल पेर्सोन ,भुत ई अं जुस्त लिमिटेड एदितिओन
 10. एक Mulga aaplya_ aaila manhato…
 11. Navachi #hava# nay jhali tari chalel…. Pan Nav aikun samorachi 100 Percentage faatli pahij…
 12. भावनांशी खेळायला ईथे प्रत्येकाला जमतं , आपलं काम झालं कि नातं आपोआप संपतं …
 13. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !
 14. खर प्रेम करायच असेल तर अनाथ आश्रमातल्या मुलीवर करा कारण, ती कधी सोडुन पण जाणार नाही आणि तीला खऱ्या प्रेमाची किंम्मत पण कळते …
 15. बाकीच्या मुलींचे कितीही ‪#Messages‬ आले … तरीपण या ह्दयाला खरा ‪#Current‬ तर तिचाच #Messages वाचूनच बसतो …
 16. तू सुंदर आहेस म्हणून मी तुझ्यावर नाही भाळलो … तू माझं जगणं सुंदर केलसं म्हणून तुझ्या प्रेमात पडलो.
 17. मजबुरी इंसान से कुछ भी करवा सकती हे.
 18. तुमच्यात जे मिळवण्याची ताकद आहे. त्याची भीक मागू नका..
 19. सपनीच्या प्रेमाला लंगडा प्रदीप कधीच समजू शकला नाही, कारण महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना सुद्धा फ़क्त ती त्याच्यासाठी गुटखा ठेवत होती ..
 20. कधी-कधी #स्टेटस ला #Like केल तरी पुण्य मिळते … करून बघा!

 21. ती म्हणायची … डोळ्यांत तुझ्या पाहिलं,की आरश्यात पहावसच वाटत नाही !हृदयात तुझ्या राहते मी,आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही
 22. सैराट मध्ये एक गोष्ट लक्षात आली का पर्श्या च्या प्रेमाला सपोर्ट करायला त्याचे २ मित्र होते.. पण आर्ची ला सपोर्ट करायला तिची एकही मैत्रिण नव्हती.. शेवटी मित्र ते मित्र असतात..
 23. मी तुला लहानपणीच मागायला हव होत. …कारण थोडस रडल कि घरातले जे हव ते आणुन द्यायचे.
 24. माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …
 25. साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली
 26. एखाद्याला खुप जीव लावुनपण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत …
 27. जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत, कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत
 28. आठवणी तर नेहमी पाझरतात कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून अस वाटत कोणीतरी साद घालतय आपल्याला आपल्याच शरीराच्या आतून.
 29. पटतय का पहा … झाडावर आपल्या गर्लफ्रेंडचे नाव लिहण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा …
 30. #‎तिची‬ आणि ‪#‎माझ्या_नात्याची‬ सुरुवात ‪#‎खुप_सुंदर‬ झाली ‪#‎माझी‬ सुरुवात ‪#‎हृद्यापासून‬ आणि तिची ‪#‎तिच्या_नजरे‬ पासून… Love You…
 31. #आता‬ थोडाफार ‪#पाऊस‬ पडला पण … पाऊस पडल्याने ‪#‎काळ्यामातीचा‬ जो ‪#सुगंध‬ निर्माण झाला तो ‪#जगाच्या‬ कुठल्याही ‪#परफ्युम मध्ये नाही …
 32. मानसाने पैसा कमवावा पण तो इतकापण गोळा करून ठेवु नये की बाप आजारी पडल्यावर पोरं डॉक्टर सोडुन वकील बोलवतील … :/
 33. सावध राहा मित्रानो आणि बँकेत असते वेळीच नोटा पडताळून पहा आणि पुढे शेअर करा जरूर …
 34. फिरायला गेले तर आशा ठिकानिच जायला पाहिजे बरोबर ना ।?
 35. प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका … कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन

 36. माझी वाली रडताना पण एवढी ‪#‎Cute‬ दिसते की कळतच नाही हिला शांत करू का अजून ‪#‎एक_बुक्की_मारू‬ …
 37. हम झुकते हैं क्योंकि हमे रिश्ते निभाने का शौक है। वरना गलत तो हम कल भी नहीं थे और आज भी नहीं है …
 38. प्रेमाचे गणितच अवघड असते, जे सर्वांनाच सोडविता येत नाही, करणारे तर असतात सर्व जन प्रेम, .पण शेवट पर्यंत कोणाचे टिकत नाही..
 39. जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात …।। नेहमी आनंदी रहा।।
 40. तुला ‪#‎आर्ची‬ सारखी बुलट चालवता आली नाही तरी चालेल … पण माझ्या ‪#‎आई‬ सारख घर चालवता आल पाहिजे.

Stay updated on this site for all kind of status. We cover a lot of categories. All you need to do is share our website on social media platforms. Help us grow and help you more!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *